Corporate Social Responsibility

सिलाई वर्ल्डची सामाजिक जाणीव !
शिलाई वल्ड मध्ये आधी फक्त पुरुषांचेच कपडे मिळायचे पण आता लहान मुलांचे कपडे मिळू लागलेले आहेत. हे कपडे विकताना "सिलाई वर्ल्ड" चे संस्थापक दादा गुजर यांना वाटले की आपण कपडे विकतो पण ज्यांना खरोखर कपडे मिळत नाहीत अशा अनाथ मुलांचे काय ? या जाणिवेतून त्यांनी सर्व शाखा पुणे,अहमदनगर, बारामती, लातूर, अहमदनगर, कोल्हापूर येथीलअनाथ निराधार मुलांसाठी सांताक्लॉज कडून खाऊ, कपडे आणि खेळणी देऊन त्यांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न केला. या आनंदाच्या क्षणी सिलाई वर्ल्ड चे कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खरच सार्थक झाले असे "सिलाई वर्ल्ड"चे संचालक सागर गुजर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ! यापुढेही सिलाई वर्ल्ड सामाजिक जाणिवेतून अशीच भरघोस कार्य करत राहील असे ते पुढे म्हणाले.

Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli
Italian Trulli